वराह मिहिर - महान खगोल शास्त्रज्ञ  Varah Mihir - The Great Astronomer


 

वराह मिहिरा हा एक हिंदू खगोलशास्त्रज्ञ आणि उज्जैन येथे राहणारे   बहुविज्ञानी होते. 

ते ग्रीक, इजिप्शियन, रोमन आणि भारतीय खगोल शास्त्राचे संकलन असलेले पंचसिद्धांतिका (पाच ग्रंथ) ह्या ग्रंथाचे  लेखक आहेत. 

वराहला आर्यभट्ट यांच्याकडून प्रेरणा मिळाली आणि त्यांनी ज्योतिष आणि खगोल शास्त्र हे सगळीकडे पसरवण्याचा निर्णय घेतला . 

फार कमी कालावधीत त्यांनी या क्षेत्रात एवढा विकास केला की ते विक्रमादित्याच्या नजरेत आले ज्याने त्यांना दरबारातील नऊ रत्नांपैकी एक बनवले.

खगोलशास्त्रावरील संशोधनासाठी वराह मिहिराने 2200 वर्षांपूर्वी  “मेरूस्तंभ” बांधला असल्याचे विद्वानांचे मत आहे जे आता कुतुब मिनार म्हणून ओळखला जातो. 

त्याचे नाव मिहिरा असे होते. वराह ही उपाधी त्याने त्या काळात राजाच्या  मुलाचं भविष्य सांगितल्यावर दिली होती.











Comments

Popular posts from this blog

स्वधा स्तोत्र (Swadha Stotra)

MSCI 37 Key ESG Indicators

ESG Implementation Timeline