आर्किमीडीज स्क्रू Archimedes Screw
ग्रीक वैज्ञानिक आर्किमीडीज यांनी या यंत्राचा शोध लावला.
मोठ्या जहाजाच्या आतून पाणी काढण्या साठी त्यांनी आतून दांडा बसवलेल्या एका गोलाकार नळीचा वापर केला.ती नळी ४५ अंश कोनात पाण्या त ठेवून,दांडा सपाट पृष्ठभागावर येईल असे ठेवले.
जेव्हा दांडा फिरवतात तेव्हा पाणी वर चढू लागते.
पाणी उपसून काढण्याकरिता त्यांनी शोधून काढलेल्या यंत्रात 'आर्किमिडीज स्क्रू' असे नाव प्राप्त झाले आहे व ते ईजिप्तमध्ये वापरात ही होते.
गोफणीतून ज्याप्रमाणे दगड फेकता येतात त्याच धर्तीवर मोठेमोठे दगड
फेकण्याचे यंत्र आर्किमिडीज यांनी तयार केले होते.
Comments
Post a Comment