अणू Atom
•
अणू म्हणजे सर्व द्रव्यात आढळणारी अतिसूक्ष्म
संरचना होय. रासायनिक मूलद्रव्याच्या
लहानात लहान कणास अणु असे म्हणतात.
• पदार्थ
हा अति सूक्ष्म कणांचा (अणू) बनलेला असतो ही संकल्पना प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ
कणाद याने मांडली.
• अणू
तीन प्रकारच्या कणांचे बनलेले असतात.
• इलेक्ट्रॉन - ऋणभारीत कण
• प्रोटॉन - धनभारीत कण
• न्यूट्रॉन -उदासिन कण, कोणता ही भार
नसलेले कण
Comments
Post a Comment