विद्युत चुंबक Electro Magnet
विद्युत चुंबक विजेवर चालणारे चुंबक आहे.
लोखंडाच्या किंवा पोलादाच्या गाभ्याभोवती तारेचे वेटोळे गुंडाळून
विद्युत् चुंबक बनवितात.
तांब्याची तार एका लोखंडी तुकड्यावर गुंडाळलेली असते. हे कुंतल
विद्युतचुंबक म्हणून कार्य करते.
या वेटोळ्यातून विद्युत् प्रवाह वाहताना गाभ्यात तात्पुरते तीव्र
चुंबकत्व निर्माण होते
प्रवाह बंद केल्यावर हे चुंबकत्व जवळजवळ पूर्णपणे नाहीसे होते.
चुंबकीय क्षेत्र नष्ट होते.हेच विद्युत चुंबक होय.
लोहचुंबकीय धातुंवरच हे तारेचे वेटोळे करतात.त्यामुळे, त्या
धातुतही चुंबकत्व निर्माण होते.
विद्युत् घंटा, वजनदार वस्तू उचलणे, गतिरोधक,
विद्युत्
जनित्र व चलित्र, ध्वनिवर्धक चुंबकत्वाविषयीच्या इ. अनेक ठिकाणी विद्युत् चुंबक
वापरतात.
Comments
Post a Comment