तरंगणारी पेन्सिल FLOATING PENCIL
तरंगणारी पेन्सिल
मध्ये पेन्सिल वर दोन चुंबक असतात आणि चार चुंबक खाली बोर्ड वर आहेत.
चुंबकाचे दोन ध्रुव
असतात. उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव
दोन सारखे ध्रुव
एकमेकांना प्रतिकर्षण करतात.
दोन विरुद्ध ध्रुव
एकमेकांना आकर्षित करतात.
पेन्सिलच्या चुंबकाला
खालचे चुंबक प्रतिकर्षण करतात म्हणून ह्या बलामुळे पेन्सिल तरंगते
Comments
Post a Comment