हात पंप Hand pump
हात पंप हे एक साधे यंत्र आहे. याचा वापर ग्रामीण तसेच शहरी भागात
सुद्धा केला जातो.
हे यंत्र मानवी हाताने वापरले जाते. भूजल ( जमिनीच्या आतील पाणी )
बाहेर काढण्या साठी याचा वापर केला जातो.
ते द्रव किंवा हवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मानवी
शक्ती आणि यांत्रिक शक्तीचा वापर करतात.
हे यंत्र बहुतेकदा ग्रामीण भागात, जेथे वीज पुरवठा
नाही अशा ठिकाणी जास्त वापर करतात.
हापसा "हापसी" किंवा "हापशी" म्हणजे कूप
नलिकेतून हाताच्या बलाने जमिनीतील पाणी वर काढणारे साधे यंत्र होय.
Comments
Post a Comment