मानवी सांगाडा Human Skeleton


 

आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सर्व हाडांचा आकार एकसारखा नसतो. प्रत्येक हाड हे वेगळे आहे. सर्व हाडांचा मिळून एक सांगाडा तयार होतो.

 

सांगाड्या मुळे शरीराला आकार प्राप्त होतो.

 

अक्षीय सांगाड्या मध्ये कवटी, पाठीचा कणा व छातीच्या पिंजऱ्याचा समावेश होतो.मानवाच्या शरीरात एकूण २०६ हाडे असतात. 

 

हाडांची रचना कठीण असते. हाडे लवचीक नसतात. हाडांची रचना मुख्यत्वे  दोन घटकांनी बनलेली असते. अस्ति पेशी जैविक  असतात, तर कॅल्शियम कार्बोनेट , कॅल्शियम फॉस्फेट , खनिज, क्षार यांसारख्या अजैविक पदार्थांपासून  हाडे बनतात.

 

कॅल्शियम मुळे  हाडांना मजबूतपणा  येतो.

 

हाडांचे चार प्रकार आहेत - चपटी हाडे , लहान हाडे, अनियमित हाडे लांब हाडे. तसेच सांगाडा चे दोन भाग पडतात - अक्षीय सांगाडा व उपांग सांगाडा


Comments

Popular posts from this blog

स्वधा स्तोत्र (Swadha Stotra)

ESG Implementation Timeline

MSCI 37 Key ESG Indicators