त्वचा Human Skin


 

 त्वचा ही सर्व  सजीवांच्या शरीराचा एक महत्वाचा व मोठा अवयव  आहे.

 

त्वचा  हे आपल्या शरीराचे महत्वाचे ज्ञानेंद्रीय आहे.

 

शरीराच्या बाह्य आवरणाला त्वचा म्हणतात

 

त्वचेवर केस असतात तर पायांच्या व हातांच्या बोटांच्या टोकावरील त्वचेवर नखे असतात.

 

त्वचा या अवयवामुळे आपल्याला स्पर्शाची जाणीव होते.

 

मानवी त्वचा ही मुख्यत्वे दोन थरांची बनलेली असते. सर्वत वरच्या थराला बाह्यत्वचा म्हणतात,तर त्या खाली थराला अंतत्वचा म्हणतात.त्याखाली रक्तवाहिन्या  व मज्जातंतूचे जाळे असते. त्याच्या खाली उपत्वचीय थर असतो. तो शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचे काम करतो. बाह्य त्वचेचे वेगवेगळे थर असतात.

                तवचेची कार्ये - 

शरीराच्या अंतरंगाचे - जसे, स्नायू , हाडे,इंद्रिय संस्था   इत्यादींचे  रक्षण  करणे.

- शरीरातील आद्रता  राखून ठेवण्यास मदत  करणे.

- ‘ड’ जीवनसत्वाची निर्मिती करणे.

- शरीरातील घाम बाहेर टाकून शरीरातील तापमानावर नियंत्रण ठेवणे. 

- उष्णता , थंडी यांपासून संरक्षण  करणे.


Comments

Popular posts from this blog

स्वधा स्तोत्र (Swadha Stotra)

ESG Implementation Timeline

MSCI 37 Key ESG Indicators