अनंत आरसा (Infinity mirror)
हे प्रकाशाच्या परावर्तन च्या नियमावर आधारित आहे.
जसे जसे दोन आरसा मधला कोन बदलत जाईल तसे
तसे प्रतिमेची संख्या बदलत जाते
हे दोन सपाट आरसाला समांतर ठेवून बनविलेला आहे
हे खाली दिलेला सूत्रावर आधारित आहे
n= 360 / A – 1
n= प्रतिमेची संख्या
A= दोन आरसा मधील
कोन
Comments
Post a Comment