सूक्ष्मदर्शक यंत्र MICROSCOPE
ॲन्टोन ल्युवेन्हॅाक यांनी 1673 मध्ये विविध
भिंगे एकत्र करून सूक्ष्मदर्शक हे उपकरण तयार केले.
सूक्ष्मदर्शक यंत्र एक साधन आहे ज्याचा
वापर लहान वस्तू, अगदी पेशींचे निरीक्षण
करण्यासाठी
केला जाऊ शकतो.
ज्या वस्तू आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही अश्या गोष्टी आपण या
यंत्राद्वारे बघू शकतो.
पेशी निरीक्षणासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो, ज्यामध्ये
भिंगामुळे काचपट्टीवरील वस्तू कित्येक पटीने मोठी दिसते.
मायक्रोस्कोप मध्ये कमीत कमी एका लेन्स
द्वारे वस्तू ची प्रतिमा वाढविली जाते आणि एखादी वस्तू प्रत्यक्षात दिसण्या पेक्षा ती
मोठी करते.
सूक्ष्मदर्शका मध्ये वेगवेगळे भाग (अवयव ) आहेत. व त्यांची कार्ये पण
वेगळी आहेत.
नेत्रभिंग, नलिका, वस्तुभिंग ,
मंच
,प्रकाशस्रोत, पाया, सूक्ष्म समायोजक
, स्थूल समायोजक असे विविध भाग आहेत. व त्यांची कार्ये वेगवेगळी आहेत.
Comments
Post a Comment