न्यूटन तबकडी  Newton Disc


 

सर आयझॅक न्यूटन या ब्रिटिश शास्त्र ज्ञाने एक तबकडी बनवली.

 

तिची एक बाजू तांबडा, नारिंगी, पिवळा,हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा यासात रंगांच्या समान पाकळ्यां मध्ये विभागली. 

 

ती तबकडी स्टँडवर बसवली व जोरात फिरवली. त्या वेळी सात रंग न दिसता एकच पांढरा रंग दिसला यावरून, सूर्य प्रकाश सात रंगांचा बनला असल्या चे सिद्ध झाले. त्या मुळे त्यास ‘न्यूटन तबकडी असे म्हणतात. 

 

न्यूटनने प्रकाशा विषयी ‘दी ऑप्टिक्स ’ हा ग्रंथ लिहिला आहे.


Comments

Popular posts from this blog

स्वधा स्तोत्र (Swadha Stotra)

ESG Implementation Timeline

MSCI 37 Key ESG Indicators