ओहमचा नियम Ohm’s law
जॉर्ज सायमन ओहम जर्मन भौतिक शास्त्रज्ञाने विद्युत वाहकातील
रोध मोजण्यासाठी नियम प्रस्थापित केला.
वाहकामधून वाहणारी विद्युतधारा ही त्या वाहकाच्या दोन टोकांमधील
विभवांतरास समानुपाती असते.
ह्या नियम प्रमाणे
I =V/R
V= वाहकाच्या
दोन टोकां मधील विभवांतर
I= वाहका
मध्ये वाहणारी विद्युत धारा
R= वाहकाची रोधकता
विभवांतर व्होल्ट व विद्युतधारा ॲम्पिअर मध्ये मोजतात
रोधाचे SI एकक हे ओहम आहे
Comments
Post a Comment