दृष्टि सातत्य Persistence of vision
वस्तूची प्रतिमा नेत्रभिंगा द्वारे दृष्टिपटलावर तयार केली जाते
म्हणून वस्तू आपणास दिसते.
वस्तू जो पर्यंत डोळ्या समोर असते तोपर्यंत तिची प्रतिमा
दृष्टिपटलावर असते. वस्तू दूर केल्या बरोबर प्रतिमा सुद्धा नाहीशी होते.
आपल्या डोळ्याच्या बाबतीत, वस्तू दूर केल्या नंतर ही
1/16 सेकंदा पर्यंत प्रतिमेचा दृष्टिपटलावर परिणाम तसाच राहतो.
काही काळ दृष्टिपटला वरील संवेदना टिकते, या परिणामाला
दृष्टिसातत्य म्हणतात.
ह्या उपकरणा मधील चित्राला आपण जेंव्हा आपण जोरात फिरवतो तेंव्हा
आपल्याला पोपट पिंजऱ्या मध्ये आहे असा भास होतो ह्याचं कारण आहे दृष्टिसातत्य.
Comments
Post a Comment