दात Teeth
अन्न पचनाची सुरुवात मुखातील दातांच्या कार्या पासून होते.
दातांचे मुख्यत्वे पटाशीचे, सुळे, दाढा,
उपदाढा
असे प्रकार असून प्रत्येकाचे कार्य वैशिष्ट्यपूर्ण असे आहे.
प्रत्येक दातावर एनॅमल या कठीण पदार्थाचे आवरण असते.
एनॅमल हे कॅल्शिअमच्या क्षारांपासून
बनलेले
असते.
लाळेमध्ये टायलीन (अमायलेज) नावाचे विकर असते.
या मुळे स्टार्चचे (पिष्टमय पदार्थ) रूपांतर माल्टोज या शर्करेत
होते.
Comments
Post a Comment