नादकाटा Tuning Fork
एखादी वस्तू कंप पावत असेल तर त्यापासून ध्वनीची निर्मिती होऊ शकते
अशा कंपना मुळे ध्वनी कसा निर्माण होतो हे आपण नादकाट्याचे
उपयोग
करून
पाहू शकतो
एक आधार व दोन भुजा असलेला, धातूपासून बनलेला हा नादकाटा आहे.
आधाराच्या मदतीने नादकाटा कडक रबरी तुकड्यावर आपटल्यावर भुजा कंप पावायला सुरुवात
होते म्हणजेच त्यांची मागे-पुढे अशी नियतकालिक (periodic) हालचाल सुरू
होते.
भुजांच्याअशा प्रकारच्या सतत अतिशय वेगाने होणाऱ्या नियतकालिक
हालचालीमुळे हवेत संपीडन व विरलन यांची मालिका निर्माण होते व नादकाट्यापासून
दूरपर्यंत पसरत जाते. यालाच आपण ध्वनी तरंग (sound wave) असे म्हणतो.
प्रत्येक नाद काटा मधील ध्वनी वेग वेगळी असते कारण त्याच्या भुजांची
लांबी वेग वेगळी आहे त्या मुळे ध्वनी तरंगाची वारंवारता बदलते.
Comments
Post a Comment