झायलोफोन Xylophone
ध्वनी निर्माण होण्या साठी एखाद्या वस्तूचे 'कंपन' होणे
गरजेचे असते.
ध्वनी ही दाब लहरी असते.
ध्वनी लहरींचे प्रसारण वेगवेगळ्या
माध्यमांतून वेगवेगळ्या वेगाने होते.
ध्वनीचे प्रसारण स्थायू द्रव किंवा वायू माध्यमातून होते.
हवेत निर्माण होणारी कंपने हवेतून प्रवास करतात आणि आपल्या कानावर
दबाव टाकतात आणि त्यामुळे आपल्याला आवाज ऐकू येतो.
जेव्हा झायलोफोनच्या धातूच्या पट्टी वर कठोर रबरच्या दांड्याने
मारल्या
जातात तेव्हा झायलोफोन मधुन आवाज निर्माण होतो.
प्रत्येक पट्टीची ध्वनी पट्टीच्या लांबी द्वारे निश्चित केली जाते.
झायलोफोन मधून येणारा आवाज हा संगीतातले सात स्वर सारखा आहे. जसे कि
सा रे ग म प ध नि सा
काठी जितकी लांब असेल तितकी वारंवारता कमी कमी होत जाते.
Comments
Post a Comment