शोभादर्शी Kaleidoscope
शोभादर्शी यात तीन आरसे बसविलेले असतात
ह्या मध्ये निरनिराळ्या रंगाचे तुकडे असतात या
तुकड्याच्या विविध मनोहरी आकृती दिसतात.
या प्रतिमा तिन्ही आरशांत निर्माण झालेल्या परावर्तनांमुळे तयार
होतात.
तुम्ही शोभादर्शी मध्ये पाहिल्यास वेगवेगळ्या रचना तयार झालेल्या
पाहायला मिळतील.
कॅलिडोस्कोपचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एकदा तयार झालेली रचना
पुन्हा सहजपणे तयार होत नाही.
प्रत्येक वेळी दिसणारी रचना ही वेगवेगळी असते.
खोलीच्या भिंती सुशोभित करण्यासाठी वापरला जाणारा नक्षीदार कागद तयार
करणारे व वस्त्रोद्योग व्यवसायामधील अभिकल्पक (designers)शोभादर्शीचा
उपयोग वेगवेगळ्या रचना शोधण्यासाठी करतात.
Comments
Post a Comment