चुंबक Magnet
मॅग्नेटाईट नावाच्या लोखंडाच्या किंवा पोलादाच्या खाणीत आढळणार्या
एक प्रकारच्या पदार्थाचा दगड यास 'लोडस्टोन' असे नाव होते.
या पदार्थात चुंबकाचे गुणधर्म होते.
चुंबकीय क्षेत्र निर्माण करणारी कुठलीही वस्तू अथवा पदार्थ लोखंडी,
कोबाल्ट
,निकेल व अन्य चुंबकीय पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होतात.
चुंबकाचे दोन ध्रुव असतात. उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव
दोन सारखे ध्रुव एकमेकांना परकर्षित करतात.
दोन विरुद्ध ध्रुव एकमेकांना आकर्षित करतात.
Comments
Post a Comment