Pathnatya Kishori Vikas Project Seva Sahayog Foundation

 https://youtu.be/5UiGgP1TCp4

Kishori Pathnatya

#SATURDAY_SEVA{59}


घे भरारी...💃🏼

जल्लोष किशोरींचा, जागर पथनाट्याचा...


The goal of the Kishori Vikas Project is to nourish growth aspirations of participating adolescent girls !  Seva Sahayog Foundation is ardent COMPANION in their journey of holistic development.


We experienced a sense of fulfillment and joy on the day of inter zonal street play competition held  in Thane on 8th January 2023. 


Our girls performed before a packed auditorium, commenting through  skits on social issues like Superstition, Addiction, Social Media, Love, Friendship and Attraction and Child marriage. Their oozing "CONFIDENCE" spoke volumes of their growth. A total of 16 street plays with 181 participating girls were performed from the zones - Mumbai, Navi Mumbai, Thane, Wada, Boisar, Palghar, Shahapur, and Karjat.

The judges and invitee guests were impressed and moved by the hard work and enthusiasm the girls showcased. 


We, at Kishori Vikas project pledge to work on the issues faced by underprivileged adolescent girls in society and assist in their personality development...


Welcome in this exciting Sevayadnya !


For more details:

https://linktr.ee/sevasahayog

Arti Nemane:- +91 81085 23483

Aniket Gamre:- +91 91674 48285


जल्लोष किशोरींचा, जागर पथनाट्याचा...


किशोरवयीन मुलींनी मनाशी बाळगलेली व्यक्तीविकासाची स्वप्ने साकार करण्यास त्यांना उद्युक्त करणे हे किशोरी विकास प्रकल्पाचे ध्येय! किशोरींच्या या प्रवासातील सर्वांगीण विकासाचा एक सोबती  सेवा सहयोग फाऊंडेशन"... 

८ जानेवारी,२०२३ रोजी आयोजित केलेल्या अंतरविभागीय पथनाट्याच्या स्पर्धेमधून हा प्रवास योग्य दिशेने सुरु आहे याची पोचपावती मिळाली. 


आपल्या मुली संपूर्ण भरलेल्या सभागृहात अंधश्रद्धा, व्यसन, सोशल मीडिया, प्रेम, मैत्री व आकर्षण आणि बालविवाह अशा सामाजिक समस्यांवर भाष्य करणाऱ्या पथनाट्यांमधून प्रेक्षकांसमक्ष उभ्या राहिल्या आणि त्यांचा झळकणारा "आत्मविश्वास" व्यक्तिमत्व विकासाचा अर्थ सांगून गेला. एकूण १६ पथनाट्ये स्पर्धेत सादर झाली ज्यामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वाडा, बोईसर, पालघर, शहापूर, कर्जत या विभागातील एकूण

१८१ किशोरीं सहभागी झाल्या होत्या. मुलींची व कार्यकर्त्यांची ऊर्जा, उत्साह परीक्षक व आलेल्या पाहुणे मंडळींनादेखील भावून गेला. 


किशोरी विकास प्रकल्प  समाजातील वंचित किशोरवयीन मुलींना नित्यनेमाने भेडसावणाऱ्या समस्यांवर व त्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर काम करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.


आपले या सेवायज्ञात स्वागत आहे!


अजून माहिती करिता:-

https://linktr.ee/sevasahayog


आरती नेमाने:- +91 81085 23483

अनिकेत गमरे:- +91 91674 48285

Comments

Popular posts from this blog

ESG Implementation Timeline

Registration Process on National Innovation Foundation (NIF) Portal राष्ट्रीय नवाचार प्रतिष्ठान (NIF) पोर्टल पर विद्यालयों का पंजीकरण प्रक्रिया

ESG in India: A Companies Act Perspective Connecting Law, Governance & Sustainability