Vidyarthi Vikas Yojana विद्यार्थी विकास योजना Seva Sahayog Foundation
https://youtu.be/JbJ1HBd4A2s
#SATURDAY_SEVA{60}
#VidyarthiVikasYojana
"Every flower has the right to blossom...!"
An annual commemoration 2023 was held for Seva Sahayog Foundations' prominent project - Vidyarthi Vikas Yojana at Thane and Pune in January, attended by more than 300 beneficiary students, parents, and donors.
Over the years, there’s been a consequential increase in the number of people coming forward to financially support underprivileged students.
In last 14 years, we were able to fulfill the dreams of 1426 students aspiring to become Doctors, Engineers, Professors, Scientists, Artists and many more.
We're grateful to our generous donors, dedicated volunteers, and well-wishers for being part of this fulfilling journey.
You are welcome in this Sevayadnya !!
For more details:
https://linktr.ee/sevasahayog
Aniket Gamre :- +91 91674 48285
#SATURDAY_SEVA{60}
#विद्यार्थीविकासयोजना
"प्रत्येक कळीला फुलण्याचा हक्क आहे...!"
सेवा सहयोग फाउंडेशन, विद्यार्थी विकास योजनेअंतर्गत ठाणे आणि पुणे येथे वार्षिक स्नेहसंमेलन २०२३ संपन्न झाले. शहरी व ग्रामीण भागातील ३०० पेक्षा जास्त विद्यार्थी आणि त्यांचे पालक, देणगीदार उपस्थित होते. विद्यार्थ्यांची संख्या, गुणात्मक कामगिरी, समाजाकडून मिळणारी आर्थिक मदत यांचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. गेल्या १४ वर्षात १४२६ विद्यार्थ्यांची डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, चित्रकार आणि अशी अनेकानेक स्वप्ने साकार झालेली पाहताना खूप कृतकृत्य वाटत आहे. उदार देणगीदार, समर्पित स्वयंसेवक व हितचिंतक, विद्यार्थी आणि त्यांचे पालक हे सर्व या यज्ञाचे साक्षीदार आहेत.
या, आपलेही सेवायज्ञात स्वागत आहे!
अजून माहिती करिता:-
https://linktr.ee/sevasahayog
अनिकेत गमरे:- +91 91674 48285
Comments
Post a Comment